IMPIMP

Sanjay Dutt Viral News | संजूबाबाच्या ‘या’ हरकतीमुळं स्वत:ला थांबवू शकली नाही पत्नी मान्यता, वयाच्या 62 व्या वर्षी त्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा

by nagesh
Sanjay Dutt Viral News | sanjay datta body physical  transformation at the age of 62 photo viral on social media Manyata Dutt

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेता संजय दत्तनं (Sanjay Dutt Viral News) एकेकाळी आपल्या अभिनयानं आखा देश गाजवला होता. तसेच
त्याचावर ‘बायोपिक’ सुद्धा काढण्यात आला आहे. तसेच तो त्याच्या फिटनेस बाबतीत खूप प्रयत्न करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या बॉडी
ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो चांगलेच धुमाकूळ घालताना दिसत आहे (Sanjay Dutt Viral News).
संजय दत्तची (Sanjay Dutt) पत्नी मान्यता (Manyata Dutt) हिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये संजूबाबा जीम मध्ये वर्कआऊट (Sanjay Dutt Gym Photo) करताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

फोटोमध्ये तो बॉडी ट्रान्सफॉर्मेशन (Sanjay Dutt Body Transformation) करताना दिसत आहे. तसेच फोटोखाली तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आणि तुझी गर्जना पुन्हा होऊ दे.’ तर त्याचा 62 व्या वर्षीच्या या लूकनं तरूणांना सुद्धा लाजवलं आहे. त्याच्या पूढे अनेक बॉलीवूड अभिनेते फिके आहेत.

दरम्यान, संजय दत्त (Sanjay Dutt Viral News) लवकरच ‘केजीएफ चॅप्टर 2 (K.G.F: Chapter 2)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं ट्रेलर (K.G.F Trailer) प्रदर्शित झालं असून, मान्यतानं या फोटोमधून त्याचा या आगामी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

web title : Sanjay Dutt Viral News | sanjay datta body physical  transformation at the age of 62 photo viral on social media Manyata Dutt

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | प्रभात रस्ता परिसरातील 60 वर्षे जुनी ‘खापरा’ची पाईपलाईन फुटली होती; पाणी पुरवठा विभागाच्या हेल्पलाईनवर पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊस

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज; देशातील पहिलीच योजना

iPhone | तुमचा आयफोन हरवला किंवा चोरीला गेला तर घाबरु नका, ‘या’ सोप्या ट्रिक्सने फोनपर्यंत पोहचता येईल

Pune Corporation | रस्ते, पदपथ, पोल, ड्रेनेजसारख्या कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुणे महापालिका ‘या’ सॉफ्टवेअरचा वापर करणार

Gas Cylinder Blast in Pune | पुण्यातील कात्रज परिसरात एका पाठोपाठ एक असे अनेक गॅस सिलेंडरचे स्फोट; परिसरात खळबळ

 

Related Posts