IMPIMP

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

by nagesh
CM Eknath Shinde | Big reduction in petrol and diesel prices, Shinde-Fadnavis government announces

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Petrol-Diesel Price Today | गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने (Central Government) इंधनावरील कर कपात केल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात वाढ झाली आहे. जवळपास प्रति बॅरल 120 डॉलरचा टप्पा पार केला आहे. पण सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मागील काही दिवसांपासूनही आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहे. आज त्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून आज 6 जून 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी केल्या आहेत. याबाबत जाणून घ्या. (Petrol-Diesel Price Today)

 

मुख्य शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचे दर-

मुंबई –
पेट्रोल – 109.27 रुपये
डिझेल – 95.84 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | know latest rates of petrol and diesel today 6 june

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पोलीस अन् कारचोरांचा महामार्गावर ‘थरार’, चोरट्यांकडून पोलिसावर चाकूने वार

Pune ACB Trap | 1,10,000 ची लाच मागणारा लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Diagnose Skin Diseases | स्मार्टफोनच्या मदतीने 50 हून अधिक त्वचारोगांचा शोध लागणार; त्वचा-तोंडाचा कॅन्सर शोधून काढणंही होणार सोपं

 

Related Posts