IMPIMP

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 2nd june 2022 thursday may today know new fuel prices according to iocl

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) उत्पादन शुल्कात कपात केल्याने जनतेला एक दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज 2 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आणखी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होणार का? असे प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहे. मात्र आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नसून आजचे दर जारी करण्यात आले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या दरात घसरण म्हणजे ही बाब देशातील बाजारासाठी चांगले असल्याचं म्हटलं आहे. केंद्राच्या निर्णयानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्या तरी आणखी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

 

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 2nd june 2022 thursday may today know new fuel prices according to iocl

 

हे देखील वाचा :

Tata Group Share | राकेश झुनझुनवाला यांना टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टॉकने 1 आठवड्यात करून दिली 720 कोटी रूपयांची कमाई, तुम्ही केली आहे का गुंतवणूक

ATM Cash Withdrawal | एटीएममधून कॅश काढताना ‘या’ लाईटकडे आवश्य ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाऊंट

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा वेग वाढतोय, गेल्या 24 तासात आढळले एक हजाराहून अधिक रुग्ण; ‘या’ शहरांनी वाढवली चिंता

 

Related Posts