IMPIMP

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

by nagesh
Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) 22 मे पासून स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Prices) गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. दरम्यान, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. आज 3 जून 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नुकतेच केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) उत्पादन शुल्कात कपात केल्याने जनतेला एक दिलासा मिळाला आहे. काल (गुरूवारी) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत घसरण झाली होती. दरम्यान, आज (शुक्रवारी) मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. डब्लूटीआय क्रूड ऑइलचा दर 116.69 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. त्यामुळे बाजारात सतत बदल दिसत आहे.

 

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 3rd june 2022 know latest rate of fuel according ioc

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर; सरासरी जोरदार पावसाची शक्यता – IMD

LIC Share Price | LIC ने आतापर्यंत गुंतवणुकदारांचे बुडवले 87,500 कोटी रुपये; ICICI Bank पेक्षा सुद्धा कमी झाली व्हॅल्यू

Restaurant Service Charges | रेस्टॉरंटमध्ये खाणार्‍यांसाठी खुशखबर, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे स्वस्त झाले लंच-डिनर

 

 

Related Posts