IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. मात्र आज नवीन रुग्णांची संख्या वाढली असून बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या कमी आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 76 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (Pimpri Corona) यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 4610 संशयितांची तपासणी (Pimpri Corona) करण्यात आली. यामध्ये 76 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 955 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 58 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 71 हजार 585 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शहरात 615 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 615 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेल नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4486 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 13,524 जणांचे लसीकरण
बुधवार (दि.27) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 13 हजार 524 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 22 लाख 73 हजार 794 जणांना लस देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 98.06 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 49 हजार 873 रुग्णांपैकी 11 लाख 27 हजार 595 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 304 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98.06 टक्के आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 58 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 104 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jalyukt Shivar Yojana | ‘जलयुक्त शिवार योजनेला क्लिन चीट’, सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण

RBI | आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेला 90 लाखांचा दंड

Pune Crime | शाळेत केलेल्या कृत्याचा 16 वर्षांनी घेतला ‘असा’ बदला, पुण्यातील खळबळजनक घटना

 

Related Posts