IMPIMP

pm kisan tractor yojna | खुशखबर – सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, ताबडतोब घ्या योजनेचा लाभ

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- pm kisan tractor yojna | मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोदी सरकारच्या पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची (pm kisan tractor yojna) मदत घेऊ शकतात. यामध्ये शेतकरी अर्ध्या किमतीत शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या योजनेत केंद्र सरकार नवीन टॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्केपर्यंत सबसिडी देते. ज्यासाठी शेतकर्‍यांना काही कागदपत्रे जमा करावी लागतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

देशात अनेक शेतकरी असे आहेत जे आर्थिक तंगीमुळे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. यामुळे ते ट्रॅक्टर भाड्याने घेतात किंवा बैलांद्वारे शेती नांगरतात. अशावेळी शेतकर्‍यांनी पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला पाहिजे.

 

50 टक्केपर्यंत मिळते सबसिडी

शेतकर्‍यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार सबसिडी (PM Kisan Tractor Yojana) देते. या अंतर्गत कंपनीकडून अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर खरेदी करू शकता. उर्वरित पैसे सरकार देते. याशिवाय अनेक राज्य सरकार सुद्धा शेतकर्‍यांना आपल्या स्तरावर ट्रॅक्टरसाठी 20 ते 50 % पर्यंत सबसिडी देतात.

 

असा घ्या योजनेचा लाभ

सरकार केवळ एक ट्रॅक्टरवर सबसिडी देते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल
तर तुमच्याकडे शेतकरी आधार कार्ड, जमीनीचे कागद, बँकेच्या डिटेल, पासपोर्ट साईज छायाचित्र असायला हवे.
या योजनेंतर्गत शेतकरी कोणत्याही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ऑनलाइन अप्लाय करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

Web Title :- pm kisan tractor yojna | farmer get 50 percent subsidy under pm kisan tractor yojna know how

 

हे देखील वाचा :

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, तात्काळ घ्या योजनेचा लाभ

Chhagan Bhujbal | OBC आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुणझुणवाला यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअरमध्ये सुटका; आता गुंतवणूकदारांना खरेदीची संधी मिळणार

Pune Crime | नोकरांनीने घरमालकीणीला दिलं गुंगीचं औषध, बेशुद्ध करुन पळवला लाखोंचा ऐवज

 

Related Posts