IMPIMP

Police Inspector To DySP/ACP Promotions And Transfer | राज्यातील 14 पोलीस निरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नतीने बदली

by nagesh
Maharashtra Police Inspector Transfer | As many as 225 police inspectors transfers in state police force, read complete list

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनPolice Inspector To DySP/ACP Promotions And Transfer | राज्यातील 14 पोलीस निरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती (Police Inspector To DySP/ACP Promotions And Transfer ) करुन त्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यासाठी निवडसूची तयार करण्यात आली होती. त्यानुसार 2020 – 21 च्या निवडसूचीत समाविष्ट करण्यात आलेल्या 14 पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी राज्यपाल (Governor) यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.22) काढले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पदोन्नती मिळालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि पदोन्नत्तीने बदली करण्यात आलेले ठिकाण कंसात (Police Inspector To DySP/ACP Promotions And Transfer)

1. अजय सुभाष चांदखेडे Ajay Subhash Chandkhede (उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर, नागपूर ग्रामीण – Sub Divisional Police Officer, Savner, Nagpur Rural)

2. कवियत्री किसन गावित Kavayatri Kisan Gavit (सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे शहर – ACP Thane City)

3. जितेंद्र आत्माराम आगरकर Jitendra Atmaram Agarkar (उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेशपुरी, ठाणे ग्रामीण – Ganeshpuri, Thane Rural)

4. मिलिंद दासराव वाघमारे Milind Dasrao Waghmare (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई – ACP Navi Mumbai)

5. मुकुंद बंकटराव अघाव Mukund Bankatrao Aghav (उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्नड उप विभाग, औरंगाबाद ग्रामीण – Kannada Sub-Division, Aurangabad Rural)

6. देविदास काशीनाथ शेळके Devidas Kashinath Shelke (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, जालना – Headquarters, Jalna)

7. अनिल राजाराम दबडे Anil Rajaram Dabde (सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी – चिंचवड – ACP Pimpri – Chinchwad)

8. अतुलकुमार यशवंतराव नवगिरे Atul Kumar Yashwantrao Navgire (उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपूर, अमरावती ग्रामीण – Achalpur, Amravati Rural)

9. दीपक सदाशिव चौधरी Deepak Sadashiv Chaudhary (सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई – ACP Mumbai)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

10. अंगद ज्ञानोबा सुडके Angad Gyanoba Sudke (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, लातूर – Headquarters, Latur)

11. धनंजय महादेव येरुळे Dhananjay Mahadev Yerule (अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई – Additional Deputy Commissioner, State Intelligence Department, Mumbai)

12. गजानन रामचंद्र कंकाळे Gajanan Ramchandra Kankale (पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रमीण – Crime Branch, Nagpur Rural)

13. अजयकुमार छगनलाल मालविय Ajay Kumar Chhaganlal Malviya (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई – ACP Navi Mumbai)

14. उदय वसंतराव डुबल Uday Vasantrao Double (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे – Additional Superintendent of Police (ATP), Criminal Investigation Department, Pune)

 

पोलीस निरीक्षकांची पदोन्नती सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार करण्यात आली आहे. ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने या पदोन्नतीमुळे पोलिस अधिकाऱ्यांना नियमाधीनतेचा (Regularization) व सेवाज्येष्ठतेचा (Seniority) कोणताही हक्क असणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Police Inspector To DySP / ACP Promotions And Transfer | 14 Police Inspectors in the State were promoted to the post of Deputy Superintendent of Police / Assistant Commissioner of Police

 

हे देखील वाचा :

Former MLA Mohan Joshi | ‘माजी मंत्री जावडेकर, खासदार बापट, महापौर मोहोळ यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा’; नदी सुधार योजना ही स्टंटबाजी – माजी आमदार मोहन जोशी

Ajit Pawar | ‘वीज बिले भरावीच लागतील, ब्रह्मदेव आला तरी वीजबिल माफी नाही’, अजित पवारांनी केलं स्पष्ट

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | लाचेचे 3500 रुपये घेऊन पोलीस उपनिरीक्षक फरार, अ‍ॅन्टी करप्शनकडून शोध मोहिम

 

Related Posts