IMPIMP

Rohit Pawar on Sanjay Raut | रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले – ‘राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत’

by nagesh
 political leader should speak consiously said mla rohit pawar on sanjay raut

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Rohit Pawar on Sanjay Raut | सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर टाच आणली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण रंगलं असल्याचं दिसत आहे. ईडीच्या कारवाईवरुन बोलताना संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टीका केली. राऊत यांच्या शिवराळ भोषेवरुन राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संत – छाया’ वारकरी भक्त निवासाच्या भूमीपुजन कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये (Pandharpur) आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ”सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत,” असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

 

दरम्यान, ”कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप (BJP) सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे,” असा सल्ला देखील रोहित पवार यांनी दिला आहे.

 

Web Title :- political leader should speak consiously said mla rohit pawar on sanjay raut

 

हे देखील वाचा :

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला 11 वा हप्ता जमा होणार

Pune Crime | पत्नीच्या अपहरणाची केली तक्रार अन् पोलीस तपासात पत्नीचा प्रियकरच निघाला आरोपी; 5 तासात अपहरणाचा बनाव उघड

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding | रणबीर कपूरच्या प्रेमात आलिया भट्ट झाली वेडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

Related Posts