IMPIMP

Pradip Bhide Passes Away | दूरदर्शनचा चेहरा ‘हरपला’ ! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याचं 65 व्या वर्षी निधन

by nagesh
Pradip Bhide Passes Away | Pradip Bhide Passes Away At 65 In Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Pradip Bhide Passes Away | सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे (Pradip Bhide Passes Away) यांचं निधन झालं आहे. मागील 42 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या. अशा सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दूरदर्शनमध्ये जवळपास 42 वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम बसलं आहे. प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. 1972 साली दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते.

 

Web Title :- Pradip Bhide Passes Away | Pradip Bhide Passes Away At 65 In Mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पर्वती दर्शनमधील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; दुकानात व दुकानाबाहेर बाहेर बाईकवर सुरु होता जुगार, 16 जणांवर गुन्हा दाखल

Rajya Sabha Election 2022 | ‘राज्यसभेचा गुलाल महाडिकच उधळणार’ – गिरीश महाजन

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या

Pune Pimpri Crime | बालेवाडी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 दलालांना अटक

Gopichand Padalkar On Thackeray Government | गोपीचंद पडळकरांचा आरोप; म्हणाले – ‘ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचे महाविकास आघाडीचे षडयंत्र’

HDFC Bank Hike MCLR | ‘या’ खासगी बँकेचा कर्जदारांना झटका ! RBI च्या पतधोरणाआधीच कर्जदर वाढवला

Related Posts