IMPIMP

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Comfortable! Discharge of 5521 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. शनिवारी (दि.23) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 94 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 03 हजार 733 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज शहरात 126 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 93 हजार 736 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 35 लाख 12 हजार 079 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 03 हजार 733 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9070 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. आजपर्यंत 4 लाख 93 हजार 736 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 927 इतकी आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.23) 94 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 769 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात 04 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 1 पुणे शहरातील तर 03 जण पुण्याबाहेरील आहेत. शहरामध्ये 154 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या (Pune Corona) रुग्णांची संख्या 135 इतकी आहे.

 

Web Title : Pune Corona | Comfortable! 126 corona patients discharged in Pune city in last 24 hours; Learn other statistics

 

हे देखील वाचा :

PM Kisan Samman Yojana | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना दिवाळीची मोठी भेट ! PM Kisan योजनेची रक्कम दुप्पट होणार?

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंग यांच्यावर निशाणा, म्हणाले -‘आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरु आहे’

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’च्या स्कीममधून देखील जमा करू शकता 1 कोटी रुपये; दरमहा करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या

 

Related Posts