IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 188 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Diagnosis of 188 new patients of Corona in the last 24 hours in Pune city find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 188 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 360 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरात आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रावर 3596 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 188 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 72 हजार 692 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 59 हजार 653 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 48 हजार 540 इतके रुग्ण बरे झाले आहेत.

 

पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण शहरातील आहेत.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 773 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 106 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 13 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 10 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 20.02 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Diagnosis of 188 new patients of Corona in the last 24 hours in Pune city find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Deepika Padukone Bikini Photos | ‘गहराइया’च्या प्रदर्शनानंतर दीपिका पादुकोण झाली तुफान बोल्ड, बिकिनीमधील हॉट फोटोशूटनं वाढवला सोशल मीडियाचा पारा

 

Related Posts