IMPIMP

Deepika Padukone Bikini Photos | ‘गहराइया’च्या प्रदर्शनानंतर दीपिका पादुकोण झाली तुफान बोल्ड, बिकिनीमधील हॉट फोटोशूटनं वाढवला सोशल मीडियाचा पारा

by nagesh
Deepika Padukone Bikini Photos | deepika padukone become more bold after releasing gehraiyaan film see bikini photoshoot photos

सरकारसत्ता ऑनलाइन – Deepika Padukone Bikini Photos | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दीपिका सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Deepika Padukone Hot And Bold Photos) शेअर करत असते. बॉलीवूड बरोबरच दिपिकानं हॉलीवूडमध्ये देखील आपली अनोखी छाप पाडली आहे. नुकताच तिचा ‘गहराइया’ (Gehraiyaan) या चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर (Amazon Prime Video) प्रदर्शित झाला. यामध्ये तिची भूमिका अत्यंत बोल्ड आहे. मात्र चित्रपट प्रदर्शनानंतर दीपिकानं सतत बिकिनी फोटोशूट केलं आहे. तिचे बिकिनीतील हे फोटोशूट (Deepika Padukone Bikini Photoshoot) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

दीपिकानं स्वत: तिच्या सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ती सगळ्या फोटोमध्ये अगदी हॉट दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत असून, तिच्या चेहऱ्यालवरील हावभाव अगदी बोल्ड (Deepika Padukone Bold Photo) आहे. तिचे बिकिनीतील हे फोटो (Deepika Padukone Bikini Photoshoot) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या फोटोतील अदा बघून चाहते घायाल झाले आहेत.

 

 

दरम्यान, एका फोटोमध्ये दीपिका सोबत तिची ‘गहराइया’ची पूर्ण टीम दिसत आहे. या फोटोत दीपिकानं ऑफ शोल्डर टॉप घातला आहे. तसेच फोटो पाहून ती पॅन्ट घालायला विसरली की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र दीपिकाच्या या फोटोनं (Deepika Padukone Viral Photo) सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. त्यामुळं प्रेक्षकांना तिच्या फोटोतील अदामुळं वेड लागलं आहे.

 

 

 

 

Web Title :- Deepika Padukone Bikini Photos | deepika padukone become more bold after releasing gehraiyaan film see bikini photoshoot photos

 

हे देखील वाचा :

PM Cares For Children Scheme | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या लाभासाठी कोण आहे पात्र?

NCP Nawab Malik Arrest | नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सिल्वर ओकवर खलबत सुरू!

Kirit Somaiya | ‘नवाब मलिकानंतर आता ‘या’ नेत्याचा नंबर’; मलिकांच्या अटकेनंतर सोमय्या पुन्हा गरजले!

 

 

Related Posts