IMPIMP

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला लग्नाच्या आमिषाने भूगाव येथील लॉजवर नेलं, बलात्काराच्या काही दिवसांनंतर केला ‘गर्भपात’

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन असताना तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवून त्यातून तिला गर्भवती केले. त्यानंतर तिला मारहाण करुन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) सुदिप ऊर्फ राज बराई (वय २६, रा. पाचपांडव सोसायटी, गोखलेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ जून २०१७ पासून ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी या अल्पवयीन असताना आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून भूगाव (Bhugaon Pune) येथील लॉजवर नेले.
तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध (physical relation) केले. त्यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या.
आरोपीला याची माहिती मिळाल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.
त्यानंतर तिने वेळोवेळी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला.
त्यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून चतु:श्रृंगी पोलिसांनी बलात्कारासह (Rape in Pune) पोक्सो अ‍ॅक्टखाली (pocso act) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

 

Web Title :- Pune Crime | A 21 year old girl from Pune was taken to a lodge in Bhugaon on the pretext of marriage, abortion a few days after the rape; FIR in chaturshringi police station of pune

 

हे देखील वाचा :

LIC Alert | एलआयसीनं ग्राहकांना केलं सतर्क ! Logo पाहून ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

शशी थरूर यांनी मिस Miss Universe Harnaaz Sandhu सोबत फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, परंतु पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts