IMPIMP

Pune Crime | रिक्षाने प्रवास करताना ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन लुबाडले; रिक्षाचालकाला अटक

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | स्वारगेट एसटी स्टँडवरुन (Swargate ST Stand) वाघोलीला जाणार्‍या रिक्षातील चौघांनी ज्येष्ठ
महिलेला व तिच्या पतीला मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असलेली पर्स चोरुन नेली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) रिक्षाचालक नदीम नफीस शेख Rickshaw Driver Nadeem Nafees Sheikh (वय ३०, रा. मोहम्मदवाडी, हडपसर) याला अटक (Arrest) केली आहे.

 

याप्रकरणी सातारा येथील खटावमधील एका ६५ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२१/२२) दिली आहे. हा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वारगेट एस टी स्टँड ते पुणे स्टेशन (Swargate ST Stand to Pune Station) दरम्यान प्रवासात रिक्षामध्ये घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे पती व मुलगी हे स्वारगेट एसटी स्टँडवर उतरले.
त्यांनी वाघोलीला जाण्यासाठी स्वारगेट ते पुणे स्टेशन अशी शेअर वाहतूक करणार्‍या रिक्षात बसले.
त्यांच्याबरोबर इतर तीन प्रवासी म्हणून बसले. प्रवासादरम्यान, त्यांनी फिर्यादी यांच्या पतीस हाताने चापटी मारल्या.
फिर्यादी यांच्या हातामध्ये असलेली ७६ ग्रॅम वजनाची १ लाख २१ हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स जबरदस्तीने हिसकावून जीवे मारण्याची धमकी देऊन ते रिक्षातून उतरुन पळून गेले.
स्वारगेट पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक संदे
(Assistant Police Inspector Sande) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Elderly woman beaten and robbed while traveling by rickshaw; Rickshaw driver arrested

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये शिरुन विकृताचे लैंगिक चाळे; हडपसर परिसरातील घटना

वडगाव र्खुद येथे पंतप्रधान आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला मेगा गृहप्रकल्पातील 1108 सदनिका मार्च 2023 पर्यंत लाभार्थींच्या स्वाधीन करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

 

Related Posts