IMPIMP

Pune Crime | तरुणी गर्भवती राहिल्यावर तरुणाचा लग्नाला नकार, पुण्यात तरुणाविरुद्ध FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनतरुणीला लग्नाचे आमिष (Marriage Lure) दाखवून तिच्याबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यावर तरुणाने लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर तरुणाने कोणतीही जबादारी न घेता तुला काय करायचे आहे ते कर मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी (Threat) दिली. फसवणूक करणाऱ्या तरुणावर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी शुभम विशाल माने Shubham Vishal Mane (वय 23, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे. याप्रकरणी एका 23 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल माने याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्याशी सप्टेंबर 2019 पासून वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही तरुणी गर्भवती राहिली. तिने विशाल याला लग्नाविषयी विचारले. पण त्याने लग्नाला नकार देत तुला काय करायचे आहे ते कर मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी दिली. तो लग्न करेल, असे समजून तिने काही महिने वाट पाहिली. आता ही तरुणी 9 महिन्याची गर्भवती झाली तरी त्याने लग्नास संमती न दिल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

हे देखील वाचा :

Blood Sugar Myths And Facts | मधुमेहाच्या लोकांनी गोड का खाऊ नये? जाणून घ्या काय आहे सत्य…

Mayor Muralidhar Mohol | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा पुन्हा बंद, पुण्यातील शाळांबाबत महापौरांनी सांगितलं…

Uric Acid Cause And Problem | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने शरीरात कोणत्या अडचणी निर्माण होतात? ते कसे कमी करावे, जाणून घ्या

 

Related Posts