IMPIMP

Pune Crime | दुकाने देण्याचे आश्वासन देऊन केली फसवणूक ! शिवतारा प्रॉपर्टीजच्या संचालकावर FIR दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | प्रकल्पात दोन दुकाने देण्याचे आश्वासन देऊनही दुकानांचा ताबा न देता २० लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) प्रकल्प संचालकावर गुन्हा दाखल केला आहे. शिवतारा प्रॉपर्टीजचे (Shivtara Properties) संचालक निलेश शिवाजी सिंग Nilesh Shivaji Singh (रा. कल्याणीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत दत्तात्रय विश्वनाथ सांगळे (वय ४०, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २१६/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश सिंग यांनी बी टी कवडे रोडवर (BT Kawade Road) शिवतारा प्रॉपर्टीज चा तारा अ‍ॅथेना प्रकल्प (tara Athena Project) २०१४ मध्ये सुरु केला. त्यामध्ये दत्तात्रय सांगळे यांनी २५ लाख रुपयांना २ दुकाने विकत घेण्याचे ठरविले. त्यासाठी वेळोवेळी त्यांनी निलेश सिंग यांना २० लाख रुपये दिले (Pune Crime). तरीही त्यांनी दुकानाचे सेल अ‍ॅग्रीमेंट केले नाही तसेच दुकानाचा ताबा दिला नाही. त्यांनी पैसे परत मागितल्यावर तेही दिले नाही (Cheating Case). त्यामुळे शेवटी सांगळे यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud by promising to give shops FIR filed against directors of Shivtara Properties

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खूशखबर ! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या

Pune Crime | दहशतवादविरोधी पथकाची पुण्याच्या मालधक्का परिसरात मोठी कारवाई ! मुंबईहून आलेल्या तस्कराकडून १२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Arun Lal Second Marriage | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचं दुसऱ्यांदा शुभमंगल सावधान; 28 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत बांधली लगीनगाठ !

 

Related Posts