IMPIMP

Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Two and a half lakh rupees missing from bank account without sharing any information, type in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कंपनीच्या नावाशी मिळते जुळते असलेले ई मेल आयडी (email ID) तयार करुन त्याद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची (EPPS Infotech Pvt. Ltd) बदनामी (Defamation) करुन कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी गायत्री सुरेशकुमार पिल्ले (वय २५, रा. ईपीपीएस इन्फोटेक, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप परमार (Sandeep Parmar) Mob No. 7042272764 याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप परमार याने ईपीपीएस इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीचे नावाशी मिळते जुळते असलेला ई मेल आयडी तयार करुन तो मेल आयडी फिर्यादीच्या कंपनीचा असल्याचे भासविले (Pune Crime). त्याद्वारे आपली स्वत:ची ओळख लपवून कंपनीची बदनामी व्हावी, असा मजकूर असलेले मेल कंपनीचे कर्मचारी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक, कंपनीचे मालक, कंपनीचे ग्राहक कंपनीचे डीलर्स, कंपनीचे पाटनर्स यांना पाठविले. त्याद्वारे त्यांच्या मनात कंपनीचे आर्थिक व्यवहाराबद्दल भिती निर्माण केली. बदनामीकारक ई मेल पाठवून त्याद्वारे अंदाजे दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Loss of Rs 1.5 crore by defaming EPPS Infotech Company through fake e-mail ID FIR In Viman Nagar Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) ! सॅलरी लिमिट रू. 15,000 वरून वाढून रू. 21,000 करण्यावर सरकार करत आहे विचार; 75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा

 

Related Posts