IMPIMP

Pune Crime News | बारामती : दगडाने ठेचून युवकाचा खून, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Baramati: Murder of a youth by crushing a stone, huge excitement

बारामती :  सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | तालुक्यातील सांगवीमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून (Murder In Baramati)
झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली आहे (Baramati Crime). यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विनोद हिराचंद फडतरे (30) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील सांगवीमध्ये अज्ञात मारेकर्‍याने विनोद फडतरेच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आहे. बुधवारी सकाळी विनोद फडतरे हे सांगवी-पणदरे रस्त्यावरील (Sangavi Pandare Road) शेतात दुचाकीवरून गेले होते. विनोदचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी ग्रामस्थांनी माळेगाव पोलिसांना कळविले असून पोलिसांनी (Pune Rural Police) तात्काळ घटनेचे
गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Baramati: Murder of a youth by crushing a stone, huge excitement

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने धमकी दिल्याने महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण, अखेर मुंडे बहिण भावाच्या संघर्षाला पूर्णविराम!

Pune Fire Brigade | जत्रेला कुटुंबासमवेत निघालेल्या अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य; बीएमडब्ल्युला लागलेली आग विझवण्याचा केला प्रयत्न (व्हिडीओ)

 

Related Posts