IMPIMP

Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने धमकी दिल्याने महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | A woman committed suicide by hanging herself after being threatened for demanding the loan back

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने कर्जदाराने पोलिसांमध्ये (Pune Police) तक्रार करीन
अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune
Crime News)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुरेखा रामदास मते Surekha Ramdas Mate (वय ५२, रा. जुनी वडारवाडी) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या १९ वर्षाच्या मुलीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल तुकाराम लोखंडे Anil Tukaram Lokhande (रा. बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार वडारवाडीतील जुनी वडारवाडी येथे १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा मते यांनी अनिल लोखंडे याला वेळोवेळी ५ लाख रुपये हात उसने दिले होते. ते पैसे वेळोवेळी परत मागितले असता त्याने ते परत केले नाही. तसेच पैसे मागितल्यास पोलिसांकडे तक्रार करीन, अशी धमकी दिल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या आईने घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | A woman committed suicide by hanging herself after being threatened for demanding the loan back

 

हे देखील वाचा :

Pune Fire Brigade | जत्रेला कुटुंबासमवेत निघालेल्या अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य; बीएमडब्ल्युला लागलेली आग विझवण्याचा केला प्रयत्न (व्हिडीओ)

Pune Crime News | टिळक चौक : काळ्या काचांमुळे तोतया पोलिस जाळ्यात, सातारा जिल्हयातील ओमकार धर्माधिकारीला अटक

Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण, अखेर मुंडे बहिण भावाच्या संघर्षाला पूर्णविराम!

 

Related Posts