IMPIMP

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपींना अटक

by nagesh
Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Arrest Riaz Abdul Razzaq Shaikh & Atharva Ganesh Sanas Who Abscond In MCOCA

पुणे (नितीन पाटील) – Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) गेल्या पाच महिन्यांपासुन मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपींना जुना कात्रज बोगद्याजवळून (Old Katraj Tunnel) अटक केली आहे. (Pune Crime News)

रियाज अब्दुल रज्जाक शेख Riaz Abdul Razzaq Shaikh (21, रा. मस्के चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे) आणि अथर्व गणेश सणस
Atharva Ganesh Sanas (20, रा. जाधवनगर, भाग-2, मांगडेवाडी, कात्रज, पुणे – Mangdewadi – Katraj) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते मोक्कातील गुन्हयात सुमारे पाच महिन्यांपासुन फरार होते. (Pune Crime News)

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व अंमलदार (Pune Cop) हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांना आरोपी रियाज शेख आणि अथर्व सणस हे जुना कात्रज बोगद्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठांनी त्यांना तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी जुना कात्रज बोगद्याजवळ सापळा रचुन आरोपींना अटक केली. आरोपींना पुढील कारवाईसाठी मोक्का गुन्हयाचे MCOCA (Mokka Action) तपासी अंमलदार आणि स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार
(Sr PI Vijay Kumbhar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik),
सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

(PSI Dhiraj Gupta), पोलिस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे,
चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले,
निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Arrest Riaz Abdul Razzaq Shaikh & Atharva Ganesh Sanas Who Abscond In MCOCA

Related Posts