Indrani Balan Foundation | गाव-वस्त्या आणि खेड्यापाड्यांच्या शाश्वत विकासासाठी गोपालन अन् बायोगॅस; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे प्रोत्साहन
नाशिक: Indrani Balan Foundation | अक्षय ऊर्जेचा स्रोत असलेल्या बायोगॅस (Biogas) मधून म्हेळुस्के (ता. दिंडोरी) येथील 20 देशी गोपालकांनी केमिकलमुक्त...