IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर मुलाला व पतीला
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराने (Police Constable) वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार (Rape In Pune)
केल्याचा गुन्हा First Information Report (FIR) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) दाखल झाला आहे. त्याच्या विरुद्ध
हवालदाराने तक्रार दिली आहे. त्यात बलात्काराचा खोटा अर्ज देऊन बदनामी करण्याची धमकी देऊन १ लाख रुपये खंडणी (Extortion Case)
घेतल्याचा आरोप केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलीस हवालदार राहुल अशोक मद्देल Police Constable Rahul Ashok Maddel (वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याची नाव आहे. हवालदार राहुल मद्देल हा सध्या हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) नेमणूकीला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते ८ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे.

 

याबाबत एका ४० वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २२९/२३) दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिवराणा प्रताप पोलीस चौकीमध्ये (Shivrana Pratap Police Chowki) तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. तेथे राहुल मद्देल हा ड्युटीवर होता. त्याने फिर्यादीसोबत ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या मुलास व पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून फिर्यादीला खराडी येथील लॉजमध्ये तसेच इतर ठिकाणी नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. तसेच फिर्यादीकडून वारंवार पैसे घेतले आहेत. फिर्यादी यांची समाजात बदनामी केली आहे. या प्रकरणील पोलीस उपनिरीक्षक मुळुक तपास करत आहेत.

 

याविरोधात मुद्देल याने खंडणीची (Ransom Case) फिर्याद (गु. रजि. नं. २२८/२३) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी महिला, तिचा पती व आणखी एकावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार विडी कामगार वसाहतीत २० जानेवारी, २१ जानेवारी व २२ मे २०२३ रोजी घडला आहे.
महिलेने फिर्यादीशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी व इतर कारणासाठी वेळोवेळी २ लाख ३५ हजार
रुपये घेतले़. फिर्यादी यांनी पैसे परत मागितले, असता फिर्यादीविरुद्ध महिलेने बलात्काराचा खोटा तक्रार अर्ज
देऊन गुन्हा दाखल करण्याची, बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच नोकरी घालवण्याची धमकी देऊन
फिर्यादीकडून १ लाख रुपये गुगल पेद्वारे घेतले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीविरुद्ध तक्रार अर्ज करुन अर्ज परत घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime News | Chandannagar Police Station – Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

 

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : डेक्कन पोलिस स्टेशन – बँकेने नेमला रिलेशन मॅनेजर अन् त्यानेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा; अभियंत्याच्या मृत्युनंतरही त्याच्या खात्यातून काढले पैसे

Aaditya Thackeray On Vetal Tekdi Pune | आदित्य ठाकरे रविवारी सकाळी वेताळ टेकडीवर ट्रेकींग करणार

Pimpri Chinchwad Police – ACP Transfers | पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने हजर झालेल्या 5 एसीपींच्या नियुक्त्या
तर 3 ACP च्या अंतर्गत बदल्या; ACP प्रेरणा कट्टे, सतीश माने, पद्माकर घनवट, बाळासाहेब कोपनर, विठ्ठल कुबडे,
भास्कर डेरे, विशाल हिरे आणि राजेंद्रसिंह गौर यांचा समावेश

CM Eknath Shinde | ‘एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली, घरात बसून चर्चा करत नाही’, समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं (व्हिडिओ)

 

Related Posts