IMPIMP

Pune Crime News | वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; घरकामासाठी आईकडून होत होती मारहाण, वडिलांना केली अटक

by nagesh
Pune Crime News | Shocking father made minor girl pregnant in chandannagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | घरकाम करावे यासाठी आईकडून मारहाण (Beating) होत असतानाच वडिल या मुलीला अश्लिल चाळे करायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हा प्रकार येरवड्यातील जयप्रकाशनगर मध्ये ३० डिसेबर २०१८ पासून सुरु होता. पोलिसांनी (Pune Police) नराधम वडिलांना अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी असून तिची आई तिला वारंवार घरकामावरुन मारहाण करुन वाईट वाईट शिवीगाळ करीत असे. तिचे वडिल तिच्याबरोबर अश्लिल चाळे करीत असत. घरात फरशी पुसत असताना तिचे वडिल तिच्याकडे अश्लिल नजरेने पहात असत. (Pune Crime News)

 

फिर्यादी मुलगी परीक्षा संपल्यावर रास्ता पेठेतील मैत्रिणीकडे गेली होती. त्यावेळी बोलताना तिने आपले वडिलांची वागणूक कशी आहे, हे सांगून मला घरी जावेसे वाटत नसल्याने मैत्रिणीला म्हणाली. मैत्रिणीचे घर समर्थ पोलीस ठाण्याजवळ (Samarth Police Station) असल्याने तिच्या मैत्रिणीने फिर्यादीला पोलीस ठाण्यात नेले. तेथे गुन्हा दाखल करुन तो येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) वर्ग करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime News | Father molested minor girl; Mother was beating her for housework, father was arrested

 

हे देखील वाचा :

Pune Kondhwa News | कोंढव्यात फीटनेस केज जीमचे उद्घाटन; नदीम बिल्डर व असिफ शेख यांचा उपक्रम (व्हिडिओ)

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीस लाच प्रकरण! बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Pune Crime News | ‘तुझे देख के मुझे मेरे मरी हुई बीवी की याद आ गई’ ! 50 वर्षाच्या नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Related Posts