IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पुणे पोलिसांकडून तडीपार गुंडाला अटक

by nagesh
Pune Crime News : Tadipar gangster arrested by Warje Police Station – Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे काम करत असल्याने पोलीस अधिकारी अनेक गुंडांना शहरातून तडीपार करतात. मात्र, हे गुंड काही दिवसांनी पुन्हा बेकायदेशीरपणे शहरात येऊन निवांत रहात असल्याचे दिसून येते. असाच एक तडीपार गुंड वारजे पोलिसांना (Warje Police) घरात सापडला. (Pune Crime News)

 

शुभम संजय रोकडे Shubham Sanjay Rokde (वय २७, रा. वारजे जकात नाका, वारजे – Warje Jakant Naka) असे या गुंडाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलीस नाईक हनुमंत मासाळ यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

शुभम रोकडे याला पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा (IPS Suhail Sharma) यांनी १ मार्च २०२३ रोजी सहा महिन्यांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार केले होते. वारजे पोलीस रमजान ईद सणानिमित्त वारजे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना तडीपार गुंड शुभम रोकडे हा घरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जकात नाका येथील घरात जाऊन तपासणी केली. तेव्हा तो घरात मिळून आला. पोलिसांनी त्याला तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News : Tadipar gangster arrested by Warje Police Station – Pune Police

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दत्तवाडी पोलिस स्टेशन – भावाने घेतलेले पैसे परत न केल्याने आईवडिलांचे केले अपहरण ! भाऊ झाला फरार, बहिण, पतीला ठेवले डांबून

Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य; ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप (Video)

Basweshwar Jayanti 2023 | महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक

Ajit Pawar | पुण्यात अजित पवार यांचे झळकले बॅनर; जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू (Video)

 

Related Posts