IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – खंडणी देण्यास नकार दिल्याने पान टपरीचालकाच्या कुटुंबाला गुंडांची मारहाण; बांबुने मारहाण करुन पत्नीचा केला हात फॅक्चर

by nagesh
Pune Crime News | Wanwadi Police Station - Goons beat up Pan Taprichalak's family for refusing to pay extortion; Bambu beat and fractured his wife's hand

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पान टपरी चालविण्यासाठी दरमहा हप्ता (Extortion Case) मागुन तो देण्यास नकार दिल्याने गुंडाच्या टोळक्याने टपरी चालकाच्या कुटुंबाला बांबुने मारहाण (Beating) केली. (Pune Crime News)

 

याबाबत काळेपडळ येथील एका ५२ वर्षाच्या टपरीचालकाने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत तिकोटे (रा. काळेपडळ, हडपसर – Hadapsar) व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. ही घटना काळेपडळ येथील बालाजी पान शॉपसमोर (Balaji Pan Shop) रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पान टपरी चालवितात. प्रशांत तिकोटे व त्यांच्या साथीदारांनी त्यांना पान टपरी चालविण्यासाठी दर महा २ हजार रुपये हप्ता मागितला. हप्ता (Ransom Case) देण्यास त्यांनी नकार दिला. फिर्यादी, त्यांचा मुलगा व पत्नी पान टपरीवर असताना गुंडांनी त्यांना बांबुने मारहाण करुन परिसरात दहशत माजविली. या मारहाणीत त्यांच्या पत्नीचा हात मोडून गंभीर दुखापत झाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक लांभाते तपास करीत आहेत.

 

 

Web Title :  Pune Crime News | Wanwadi Police Station – Goons beat up Pan Taprichalak’s family
for refusing to pay extortion; Bambu beat and fractured his wife’s hand

हे देखील वाचा

Swati Sharad Mohol | छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वारद फाऊंडेशनच्या स्वाती शरद मोहोळ यांच्याकडून महिलांसाठी शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर सहलीचे आयोजन

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

Pune Pimpri Chinchwad Police News | ‘फ्री पास’बाबत खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या गंभीर
आरोपानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून संबंधितावर कडक कारवाई

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मुलीच्या वडिलांनी धमकीला घाबरुन केली आत्महत्या

Related Posts