IMPIMP

Pune Crime News | खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी चंदननगरमधील तरुण ताब्यात; पुणे पोलिसांनी युवकाला दिलं मुंबई पोलिसांच्या ताब्यात

by nagesh
 Pune Crime News | Youth in Chandannagar detained in case of MP Sanjay Raut threat case; Pune police handed the youth over to Mumbai police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | खासदार व बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी दिल्याप्रकरणी (Sanjay Raut Threat Case) पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) एका तरुणाला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हवाली केले आहे. (Pune Crime News)

 

राहुल तळेकर Rahul Talekar (वय २३, रा. चंदननगर) असे या तरुणाचे नाव आहे. खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर एके ४७ (AK 47) ने उडवून टाकू अशी धमकी देणारा मेसेज राऊत यांना आला आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत यांच्याकडे याबाबत पोलिसांनी चौकशी केली.
त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची माहिती पुणे पोलिसांना देऊन मोबाईल क्रमांक कळविला.
पोलिसांनी काल रात्री चंदननगर (Chandan Nagar Pune) परिसरातून राहुल तळेकर याला ताब्यात घेतले.
तो एका हॉटेलमध्ये काम करतो. पुणे पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे.
राहुल तळेकर याने राऊत यांना असे मेसेज का केले, त्याला असे मेसेज करायला कोणी सांगितले का
याबाबत अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Youth in Chandannagar detained in case of MP Sanjay Raut threat case; Pune police handed the youth over to Mumbai police

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | लोणी काळभोर : तरुणाचा खून करुन शेतात टाकला मृतदेह; कुत्र्यांनी तोडले लचके

MS Dhoni | धोनीचा अजून एक विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला CSK चा पहिला फलंदाज

Sai Resort Case | साई रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना अटक

 

Related Posts