IMPIMP

Pune Crime | पाच वर्षीय शाळकरी मुलीवर बस चालकाचा लैंगिक अत्याचार

by nagesh
Pune Crime News | A woman who came for treatment in Pune was raped at gunpoint

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | शाळेच्या बस चालकाने पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यात उघडकीस आला आहे. गौतम भांबुरे Gautam Bhambure (रा. भांबुरवाडी, ता. खेड) असे आरोपीचे (Pune Crime) नाव असून, खेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकराबाबात मुलीच्या वडिलांनी खेड पोलिसांत (Khed Police) तक्रार दिली होती. पोलिसांना मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत पाच वर्षीय बालिका ही राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे एका खासगी शाळेत आहे. आरोपी भांबुरे बसचालक असून, तो शाळकरी मुलांना शाळेत नेण्याचे आणि घरी सोडण्याचे काम करतो. शनिवारी (दि.12) रोजी आरोपी भांबुरे याने पिडीत मुलीला घरी नेत असताना, राजगुरुनगर शहरालगत भांबुरवाडी घाटात एका अज्ञात ठिकाणी बस थांबवून मुलीसोबत लैगिक चाळे केले.

 

आरोपिने त्याच्या गुप्तांगास मुलीला बळजबरीने हात लावण्यास सांगितले. याबाबत घरी कोणाला सांगू नको,
अशी ताकीद देखील चिमुकलीला दिली. मात्र, मुलीने घरी आल्यानंतर आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यानुसार मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली.
आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट (Assistant Police Inspector Navnath Ranagat) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | school bus driver sexually assaults five year old school girl incidents in khed taluka

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खूनातील फरार आरोपीला 8 महिन्यांनी गुजरातमधून अटक, ग्रामीण पोलिसांची कारवाई

Chandrashekhar Bawankule | ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत’ – चंद्रशेखर बावनकुळे

CM Eknath Shinde | जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सुडापोटी नाही – CM एकनाथ शिंदे

Jitendra Awhad | ‘एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण माझा जन्म 354 साठी झालेला नाही’ – आ. जितेंद्र आव्हाड

 

Related Posts