IMPIMP

Pune Crime | डंपरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यु; लोहगावातील पठारेवस्तीतील घटना

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भरधाव जाणार्‍या डंपरची धडक बसल्याने सायकलवरुन क्लासला जाणाऱ्या शाळकरी मुलीचा मृत्यु
(School Girl Death) झाला. रोशनी बाबा अंगरखे Roshani Baba Angarkhe (वय १६, रा. शोर्या पार्क, पठारे वस्ती, लोहगाव) असे मृत्यु पावलेल्या
मुलीचे नाव आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी तिचे वडिल बाबा पंढरीनाथ अंगरखे Baba Pandharinath Angarkhe (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी अंगरखे ही सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सायकलवरुन क्लासला जात होती. पठारे वस्तीतील एम जी ब्रिलिएंट शाळेजवळ (MG Brilliant School) भरधाव आलेल्या
डंपरने तिच्या सायकलला घासून गेली. त्यामुळे रोशनी डंपरच्या चाकाखाली येऊन त्यात तिचा जागीच मृत्यु झाला.
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असून विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत आहे.

 

 

Web Title: Pune Crime | School girl dies in dumper collision; Incidents in Lohgaon Pathare Wasti

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील आंध्र प्रदेशातील टोळी जेरबंद

Pune PMC News | आनंदननगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाची माहिती घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Gulabrao Patil | मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना वादग्रस्त सल्ला; म्हणाले – ‘मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा’

Ambadas Danve | ‘…हाच आमच्या शिवसेनेचा नैतिक विजय’, अमित शहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

Patanjali Share | बाबा रामदेव यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात 5400% दिला रिटर्न

Arvind Sawant | आधी ‘पटक देंगे’ म्हटलं आणि नंतर अमित शाह मातोश्रीवर आले, शिवसेनेचा पलटवार

BJP MLA Gopichand Padalkar | ‘त्या’ वेळी अजित पवारांच्या मागे 2 आमदार राहिले नाहित, आता एकनाथ शिंदेच्या मागे 50 आमदार आहेत, हेच सुप्रिया सुळेंना रुचले नाही

Union Home Minister Amit Shah | ‘उद्धव ठाकरेंनी धोका दिला, आता त्यांना जमीन दाखवा’, अमित शाह यांनी दंड थोपटले

Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

 

 

 

Related Posts