IMPIMP

Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील आंध्र प्रदेशातील टोळी जेरबंद

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | गणेशोत्सवात (Ganeshotsav) चोर्‍या, जबरी चोरी, दरोडे टाकण्यासाठी आलेल्या आंध्र प्रदेश
(Andhra Pradesh) येथील एका टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट १ (Pune Police Crime Branch Unit 1) च्या पथकाने जेरबंद केले आहे. (Pune
Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिनावत नाईक Minawat Naik (वय ३१), फिलीप समुद्रला Philip Samudrla (वय ३२), गुंजा गिड्डीना Gunja Giddina (वय ३६) आणि विसादु नायक Visadu Naik (वय २९, सर्व रा. आंध्र प्रदेश) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.

 

 

याप्रकरणी पोलीस नाईक शशीकांत दरेकर (Shashikant Darekar) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४३/२२) दिली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराचे मागील भिंतीलगत रविवारी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime)

 

 

गणेशोत्सवात चोरी करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेतील युनिट एक चे पथक गस्त घालत असताना
ओंकारेश्वर मंदिराचे मागे काही जण जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन चौघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सत्तुर, सेल्फ डिफेन्स स्प्रे,
नायलॉन दोरी अशी घातक हत्यारे मिळून आली. ते दरोडा टाकण्याच्या तयारी होते.
त्याअगोदरच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले असून सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर (API Kavthekar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title: Pune Crime | Andhra Pradesh gang jailed for robbery

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नगरसेविकेला ब्लॅकमेल करुन मागितली २५ लाखांची खंडणी; आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

Pune PMC News | सुविधा हव्यात तर जास्तीचा मिळकत कराची तयारी ठेवावी लागणार; प्राथमिक सर्वेक्षणात कॅपिटल टॅक्समधून दुप्पट उत्पन्न मिळण्याचा अंदाज

Ambadas Danve | ‘…हाच आमच्या शिवसेनेचा नैतिक विजय’, अमित शहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

Pune Crime | मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर FDA कडून कारवाई, 119 किलो खावा जप्त

PPF अकाउंटवर सुद्धा घेऊ शकता लोन, जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

Patanjali Share | बाबा रामदेव यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात 5400% दिला रिटर्न

Devendra Fadnavis | काहीही करुन मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे, BMC ची शेवटची निवडणूक समजून लढा – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts