IMPIMP

Pune Crime | बांगलादेशातून बनावट नोटा आणून तस्करी करण्याचा प्रयत्न, खडकी बाजार परिसरातून तिघांना अटक

by nagesh
Pune Crime |  smuggling attempt by bringing fake notes from bangladesh in pune three arrested crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   – Pune Crime | बांगलादेशातून  बनावट नोटा (Fake Notes) आणून  तस्करी करण्याच्या प्रयत्नात (Smuggling Attempt) असलेल्या तिघांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence (DRI) अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई (Pune Crime) शुक्रवारी रात्री उशिरा खडकी बाजार (Khadki Bazaar) परिसरात करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तीन आरोपींची माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)  पथकाला मिळाली होती.  त्यानुसार पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खडकी परिसरात एकाला ताब्यात (Arrest) घेतले. त्याच्याकडून भारतीय चलनातील  (Indian Currency) 500 रुपये मूल्याच्या 400 नोटा जप्त करण्यात आल्या.

 

याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा (एफआयसीएन -FICN) बाळगल्या प्रकरणी  गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
कारवाईत पुणे कस्टमच्या अधिकार्‍यांसह डी आर आय पथकाने सहभाग घेतला होता.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime |  smuggling attempt by bringing fake notes from bangladesh in pune three arrested crime news

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट ‘या’ विकेटकीपरला देणार संधी

Pune Crime | दाजीने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तरुणाचे अपहरण करुन केली मारहाण; जबरदस्तीने स्टँपपेपरवर सही घेऊन मोटारसायकल घेतली काढून

Robbie Coltrane Passed Away | ‘हॅरी पॉटर’ मधील हॅग्रिडची भूमिका साकारणारे रॉबी कोलट्रेन यांचे निधन

Shivsena | पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात अडकलेल्या ’खोके’ सरकारला शेतकर्‍यांची दैना दिसेल काय? शिवसेनेचा सवाल

 

Related Posts