IMPIMP

T20 World Cup | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट ‘या’ विकेटकीपरला देणार संधी

by nagesh
T20 World Cup | india squad t20 wc team management losing confidence on rishabh pant unlikely to be in indian playing xi for blockbuster clash vs pakistan

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – उद्यापासून टी 20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 23
ऑक्टोबर रोजी पाकिस्तानबरोबर (Pakistan) होणार आहे. त्याअगोदर टीम इंडिया आणखी दोन वॉर्म अप मॅच खेळणार आहे. मात्र तरीदेखील
भारताच्या प्लेइंग 11 बद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. यामध्ये टीम इंडिया दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant)
यांच्यापैकी कोणाला खेळवणार (T20 World Cup) हे अजून नक्की झाले नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पंत-कार्तिकपैकी कोणाला संधी?

टीम इंडियाकडे दोन विकेटकीपर आहेत. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत. या दोघांपैकी कोणाला खेळवणार? हा प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर आहे. मागच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Western Australia) विरुद्धच्या सराव सामन्यात ऋषभ पंतने फक्त 9 धावा केल्या. या दोन सामन्यात दिनेश कार्तिकनेही फार चांगली कामगिरी केली नाही. ऋषभ पंतने टीम मॅनेजमेंटचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. (T20 World Cup)

 

 

कोणी किती धावा केल्या?

2022 मध्ये दिनेश कार्तिकने 19 इनिंगमध्ये 273 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 150.82 होता.
तर ऋषभ पंतने 17 इनिंगमध्ये 338 धावा केल्या. यावेळी पंतचा स्ट्राइक रेट 136.84 एवढा होता.

 

 

Web Title :- T20 World Cup | india squad t20 wc team management losing confidence on rishabh pant unlikely to be in indian playing xi for blockbuster clash vs pakistan

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दाजीने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तरुणाचे अपहरण करुन केली मारहाण; जबरदस्तीने स्टँपपेपरवर सही घेऊन मोटारसायकल घेतली काढून

Ajit Pawar | NCP खासदाराने घेतली शिंदे गटाच्या मंत्र्याची भेट, प्रतिक्रिया देताना अजित पवार पत्रकारांवर भडकले, म्हणाले-‘भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका’

Pune Crime | कोल्हापूरमधील ‘खूनाच्या बदल्यात खून’ प्रकरणातील कुख्यात ‘डॉक्टर डॉन’चे पुणे कनेक्शन; कुख्यात गज्या मारणे टोळीशी ‘गॅटमॅट’, डॉ. प्रकाश बांदिवडेकरला इंदूरहून अटक

 

Related Posts