IMPIMP

Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

by nagesh
Pune Crime | Two incidents of molestation of women in Hinjewadi and Bhosari

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिंपरी चिंचवड परिसरातील (Pimpri Chinchwad) एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse Of A Minor Girl) केल्याची संतापजनक घटना (Pune Crime) समोर आली आहे. नराधम शिक्षक असलेल्या तरुणाने हे
कृत्य केलं असल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीला फटके देण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. या
प्रकरणी नराधम शिक्षकावर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. (Pune Crime | Sexual abuse of a minor girl in a relationship by a teacher in pimpri chinchwad)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेतो. खरंतर आरोपी हा पीडितेचा आते भाऊ आहे. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अश्लिल कृत्य केले. या घटनेमुळे पीडिता घाबरली. त्यानंतर तिने हा सर्व प्रकार आपल्या आई – वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station) संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | teacher sexually abuses minor girl in pimpri chinchvad

 

हे देखील वाचा :

Pune NCP Protests Against Girish Bapat | पाणी प्रश्नाकडे खासदार गिरीश बापट यांचे सोयीस्करपणे दुर्लक्ष, राष्ट्रवादीचे खा. बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली ! परंतु ‘मोफत सेवा’ आता बंद; आता लागतील ‘इतके’ पैसे

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

Related Posts