IMPIMP

Pune Crime | छेडछाडीची तक्रार केल्याचा राग ! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात घातला हातोडा, परिसरात खळबळ

by nagesh
Pune Minor Girl Rape Case | Abusing a minor girl with threat of defamation; Incidents in Yerawada area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील तळेगावमधील (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात एका 20 वर्षीय तरुणाने हातोडा मारून जीवघेणा हल्ला केला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना गुरूवारी घडली. पोलिसांत छेडछाडीची तक्रार केल्याचा राग मनात धरुन आरोपीने या मुलीवर हातोडीने हल्ला केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, 17 वर्षीय पीडित मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी शिवम शेळके (Shivam Shelke) याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी छेडछाड करत असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. याचाच राग मनात धरुन आरोपीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुला खल्लास करतो’ असं म्हणत तरुणीच्या डोक्यात हातोडा मारला. या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी (Seriously injured) झाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

दरम्यान, आरोपी शिवम शेळके (Shivam Shelke) हा तळेगाव दाभाडे येथील निवासी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, ”तळेगावात अल्पवयीन मुलीला सतत एका माथेफिरू कडून त्रास, त्या संदर्भात वांरवार पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. पोलिसांनी ना दखल घेतली, ना कारवाई केली. भरदिवसा बाजारात त्याने मुलीच्या डोक्यात हातोडा मारला. दखल घेतली असती तर हा हल्ला टाळता आला असतां, तात्काळ निष्क्रीय पोलिसांवर कारवाई करा,” अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.

 

Web Title : Pune Crime | youth attacked on minor girl head with hammer in talegaon dabhade of puen district

 

हे देखील वाचा :

Crime News | PUBG चा टास्क पूर्ण करण्यासाठी आईसह भाऊ बहिणींवर तरुणाने झाडल्या गोळ्या

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | प्रजासत्ताक दिनी चांगली परेड केली म्हणून ‘सत्कार’, दुसऱ्या दिवशी 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Banking Rules Change | 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकांच्या नियमात बदल ! आजच जाणून घ्या, अन्यथा होईल गैरसोय

Aditya Thackeray | मास्कमुक्त महाराष्ट्र नाहीच; आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

 

Related Posts