IMPIMP

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

by nagesh
Pune Gold Rate Today | gold silver prices on tuesday 4 july 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Pune Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) दररोज चढ उतार होत असताना दिसत आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज मंगळवार (दि. 4 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 53,506 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

आज (मंगळवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 58,370 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 53,506 रुपये आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी (Silver Price) 70,370 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 69,910 रुपये प्रतिकिलो होती.

आजचा सोन्याचा भाव: (Today Gold Price)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,506 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,370 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,506 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,370 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,506 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,370 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,506 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,370 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on tuesday 4 july 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

Pune Crime News | महिलेने गुप्तांगात लपवून आणले 20 लाखांचे सोने, पुणे कस्टम विभागीची मोठी कारवाई

ACB Trap Case News | 4 लाख 69 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्याध्यापक, संस्थेचा उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Related Posts