IMPIMP

Pune News | दुरुस्तीच्या कामासाठी येरवडा येथील विद्युत दाहिनी 11 दिवस बंद

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुण्यातील येरवडा येथील विद्युत दाहिनी क्रमांक 2 (Electric Crematorium Yerwada) दुरुस्तीच्या कामासाठी 11 दिवस बंद (Closed) राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) कार्यकारी अभियंता (विद्युत) योगेश माळी (Executive Engineer (Electrical) Yogesh Mali) यांनी पत्रकाद्वारे (Pune News) कळवले आहे.

 

पुणे महापालिकेच्या वतीने येरवडा येथे विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. या विद्युत दाहिनीतील विटा खराब झाल्याने आणि कॉईल नादुरुस्त झाली आहे. यामुळे विद्युत वाहिनीची कामं हाती घेण्यात आली असल्याने मंगळवार (दि.2) ते शुक्रवार (दि.12) या कालावधीत विद्युत दाहिनी बंद (Pune News) ठेवण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यानच्या काळामध्ये नागरिकांच्या सोईसाठी येरवडा येथील विद्युत दाहिनी क्रमांक 1 व APC
सिस्टीमची सुविधा सुरु राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | ‘झुकणार नाही, आमची वेळ येईल…’ संजय राऊतांच्या अटकेनंतर बदला घेण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा

Jio चा स्वस्त प्लान ! केवळ 399 रुपयात फ्री मिळेल Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar

Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

Stock Market Holidays | ‘या’ महिन्यात NSE, BSE किती दिवस बंद राहणार, चेक करा पूर्ण लिस्ट

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं जेपी नड्डांना थेट आव्हान; म्हणाले – ‘दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा’

BJP JP Nadda On Shivsena | भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा; म्हणाले – ‘महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील’

 

Related Posts