IMPIMP

Jio चा स्वस्त प्लान ! केवळ 399 रुपयात फ्री मिळेल Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar

by nagesh
Jio | jio cheapest postpaid plan only at 399 rupees get free netflix amazon prime disney hotstar free calling

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Jio आपल्या यूजर्ससाठी अनेक उत्तम योजना बनवते आणि आता OTT चा ट्रेंड वाढत असल्याने कंपन्या अनेक प्रकारचे सबस्क्रिप्शन प्लान देखील ऑफर करत आहेत. जिओबद्दल बोलायचे झाले तर जिओ आपल्या पोस्टपेड प्लानमध्ये मोफत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि इतर स्ट्रीमिंग अ‍ॅप्सचा लाभ देते. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि स्ट्रीमिंग अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देणार्‍या जिओ पोस्टपेड प्लानबाबत जाणून घेऊया. (Jio)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोस्टपेड प्लानची प्रारंभीक किंमत 399 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. यामध्ये ग्राहकांना दरमहा 75GB डेटा मिळतो. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS चा लाभ दिला जातो.

 

विशेष बाब म्हणजे हा प्लान नेटफ्लिक्स, Amazon Prime, Disney + Hotstar वर मोफत अ‍ॅक्सेस देतो.
तसेच, या प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. (Jio)

 

दुसर्‍या प्लानबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये 599 रुपयांचा प्लान देखील मिळतो.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100GB डेटा दिला जातो. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS चा लाभ दिला जातो.

 

या प्लानचे सब्स्क्रिप्शन म्हणून ग्राहकांना मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar वर अ‍ॅक्सेस मिळेल.
याशिवाय फॅमिली प्लान अंतर्गत 1 अतिरिक्त सिम कार्ड दिले जाते.
तसेच, या प्लानद्वारे जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jio | jio cheapest postpaid plan only at 399 rupees get free netflix amazon prime disney hotstar free calling

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच’

Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

EPFO | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! ईपीएफओने सुरू केली नवीन सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सर्वाधिक लाभ

 

Related Posts