IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | किशोर आवारे खून प्रकरणी पहिली अटक? पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरेला केलं पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | The first arrest in the case of juvenile murder? Pune police handed over Nana alias Sandeep More to Pimpri-Chinchwad police

पुणे (नितीन पाटील) : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | मावळ (Maval) परिसरातील उद्योगपती
आणि जनसेवा विकास समितीचे (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्या खून (Murder In
Pune) प्रकरणी पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-2 च्या (Anti
Extortion Cell Pune) पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पिंपरी-चिंचवड
पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) स्वाधीन केल्याची माहिती पुणे शहर गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad
Crime Branch News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना उर्फ संदिप विठ्ठल मोरे Nana Alias Sandeep Vittal More (रा. पंचतारानगर, संभाजी चोक, गणेश मंदिरजवळ, आकुर्डी – Akurdi) असे पुणे शहर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन केलेल्याचे नाव आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr. PI Pratap Mankar) यांनी माहिती दिली. शुक्रवारी भरदुपारी किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या (Talegaon Dabhade Municipal Council) समोर गोळया (Firing In Pune) घालून आणि कोयत्याने (Koyta) सपासप वार करून खून करण्यात आला होता. मारेकरी कोयत्याने वार करीत असलेले व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल (Viral On Social Media) झाले आहेत. किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस मारेकर्‍याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

 

किशोर आवारे खून प्रकरणातील संशयित नाना उर्फ संदीप मोरे याच्याबाबत गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-2 च्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती मिळाली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचुन नाना उर्फ संदिप मोरेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, त्याला अटक करण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड पोलिस करतील असे देखील ते म्हणाले आहेत.

 

दरम्यान, किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके (NCP MLA Sunil Shelke), त्यांचा भाऊ सुधाकर शेळके (Sudhakar Shelke), संदीप गराडे (Sandip Garade), शाम निगडकर (Shyam Nigadkar) आणि इतर तिघांविरूध्द तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा अधिक तपास पिंपरी-चिंचवड पोलिस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | The first arrest in the case of juvenile murder? Pune police handed over Nana alias Sandeep More to Pimpri-Chinchwad police

 

हे देखील वाचा :

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग ! उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीमध्ये काँग्रेस 124 तर भाजप 68 जागांवर आघाडीवर; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले…

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

 

Related Posts