IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून गहाळ झालेले 30 मोबाईल आणि चोरीच्या गुन्हयातील सोन्याचे दागिने मुळ मालकांना परत

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime News | Bhosari MIDC police return 30 missing mobiles and gold jewelery to original owners

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police Station) गहाळ झालेल्या 30 मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवून 30 मोबाईल हस्तगत केले तर चोरीच्या 2 गुन्हयातील सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी मोबाईल आणि सोन्याचे दागिने मुळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत.

पोलिस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil) यांच्या हस्ते गहाळ झालेले मोबाईल आणि सोन्याचे दागिने मुळ मालकांना परत केले आहेत.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Chaubey), सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(IPS Dr. Sanjay Shinde), पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे
(ACP Prerna Katte), वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे (Sr PI Rajendra Nikalje) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अनिल जोशी (Police Anil Joshi) यांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण
करून पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण (PSI Sachin Chavan), पोलिस अंमलदार चंद्रकांत गवारी,
पोलिस स्वप्नील शेलार, पोलिस संजय जरे, पोलिस गणेश बोर्‍हाडे, पोलिस राहुल लोखंडे, पोलिस शरद गांधिले,
पोलिस भागवत शेप, पोलिस नितीन खेसे, पोलिस विशाल काळे, पोलिस अनिकेत कांबळे, पोलिस उषा होले यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | Bhosari MIDC police return 30 missing mobiles and gold jewelery to original owners

Related Posts