IMPIMP

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Pune Minor Girl Rape Case FIR On Omkar Nandu Jadhav

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) रिक्षा चालकाने एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) रिक्षा चालकाला वाकड पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 1 डिसेबंर 2021 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोपीच्या थेरगाव येथील घरी घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि.12) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद
दिली आहे. पोलिसांनी विकास सतिश गायकवाड Vikas Satish Gaikwad (वय-32 रा. थेरगाव) याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन), 376 (3) लैंगिक अपराधापासुन बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात.
आरोपी रिक्षा चालक असून त्याने फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दखवून
तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून मुलगी आठ महिन्याची गरोदर राहिल्याचे
फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप (PSI Jagtap) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A minor girl was sexually assaulted by a rickshaw driver, an incident in Wakad area

 

हे देखील वाचा :

Pune-Nashik Railway | पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता द्या, मुख्यमंत्र्यांचं रेल्वेमंत्र्यांकडे साकड

Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

Pune Crime | भावाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; विश्रांतवाडी परिसरातील घटना

Pune Crime | हडपसरमध्ये 2 मैत्रिणींची आत्महत्या; एकीने घेतला गळफास तर दुसरीने इमारतीवरुन मारली उडली

 

Related Posts