IMPIMP

Pune Pimpri Crime | साईरंग डेव्हलपर्सच्या के.आर. मलिक यांच्यासह मुलावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन-  Pune Pimpri Crime | चेक बाऊन्स (Check Bounce) झाल्याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रा. लि.चे (Sairung Developers & Promoters Pvt. Ltd.) मालक के.आर. मलिक (K.R. Malik) आणि त्यांचा मुलगा शाहरुख मलिक यांच्यावर काही दिवसांपूर्वी फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल (Pune Pimpri Crime) झाला होता. यानंतर तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा (FIR) हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 18) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत तेजस सॅमनस गायकवाड Tejas Sammons Gaikwad (वय-36 रा. सिम्बॉयसिस कॉलेज (Symbiosis College) समोर, किवळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्सचे मालक के. आर. मलिक, शाहरुख मलिक (Shahrukh Malik) आणि नंदिनी कोंढाळकर (Nandini Kondhalkar) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

आरोपींनी फिर्यादी यांच्यासह प्लॉट खरेदी करणाऱ्या इतर ग्राहकांकडून पैसे घेतले होते.
मात्र, प्लॉट नावावर केला नाही तसेच त्यांचे पैसे देखील परत न करता 3 कोटी 6 लाख 743 रुपयांची फसवणूक
केली. हा प्रकार सन 2012 ते 2021 या कालावधीत साईरंग डेव्हलपर्स हिंजवडी आणि परिसरात घडला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख (API Deshmukh) करीत आहेत.

 

दरम्यान, शांताराम दत्तात्रय कुदळे Shantaram Dattatraya Kudale
(वय-61 रा. गणेश नगर, नेरे, ता. मुळशी) यांनी आर.के. मलिक यांच्यासह त्यांच्या मुलाच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) रविवारी (दि.10) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कुदळे यांची नेरे दत्तवाडी (Nere Dattawadi) येथे असलेली 1 हेक्टर 20 आर ही जमीन साईरंग
डेव्हलपर्स चे मालक के. आर. मलिक व त्यांचा मुलगा मोहम्मद यांना विकली होती.
त्याबदल्यात फिर्यादी यांना 1 कोटी 60 लाख रुपये आरोपींनी दिले. तर उर्वरित 3 कोटी 10 लाख रुपयांचे चेक फिर्यादी यांना दिले.
फिर्यादी यांनी चेक बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Another fraud case filed against Sairang Developers’ K.R. Malik along with his son

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…

Jayant Patil On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जाणार का? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर, म्हणाले…

Ramdas Kadam | मुंबईतील एकूण शौचालयातून जेवढी घाण निघत नाही तेवढी…, शिवसेना नेत्याची रामदास कदमांवर जहरी टीका

 

Related Posts