IMPIMP

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, चाकण परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Rape On Minor Girl in Annabhau Sathe Colony, Aranyeshwar

चाकण : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याप्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 मे 2022 रोजी चाकण येथे (Pune Pimpri Crime) घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 26 वर्षीय तरुणीने चाकण पोलिसांकडे सोमवारी (दि.14) तक्रार केली आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सतिश सुधाकर मुंडणकर Satish Sudhakar Mundankar (रा. म्हाळुगे, ता. मुळशी) याच्यावर आयपीसी 376 (2) (एन) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्यादी यांना भेटायला बोलावून घेतले. फिर्यादीकडे शरीर संबंधाची मागणी केली असता तरुणीने
विरोध केला. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर (PSI Shendkar) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Sexual assault on a young woman by luring her into marriage, an incident in Chakan area

 

हे देखील वाचा :

South Superstar Mahesh Babu | दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचं निधन, 2 महिन्यांपुर्वीच आईने घेतला होता अखेरचा श्वास

Pune Crime | आजारी मामाला पाहायला जाणं पडलं 55 लाखात, चोरट्यांचां रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला; पुणे जिल्ह्यातील घटना

Rajkumar Rao-Shahnaz Gill | काय सांगता, खरच राजकुमार राव वडील होणार ?, शहनाज गिलसमोर केला मोठा खुलासा

Vinayak Raut | ‘गद्दारांना पुन्हा घरात घेऊ नका, ती कीड आहे’ – विनायक राऊत

Devendra Fadanvis | “चार जागांसाठी शिवसेनेची बेईमानी…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

Pune Pimpri Crime | विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या महिलेच्या त्रासाला वैतागून प्रियकराची आत्महत्या, वाकड परिसरातील घटना

 

Related Posts