IMPIMP

Pune Pimpri Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला…’, तळेगावमध्ये तरुणीचा भररस्त्यात विनयभंग

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Pimpri Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे…,’ असे म्हणत एका 19 वर्षांच्या मुलीचा भररस्त्यात हात पकडत तिच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि.28 नोव्हेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवर घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा (Pune Pimpri Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

प्रशांत दाभाडे (रा. भौर, ता. मावळ), सुतार (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आयपीसी 354, 354 (ड), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 19 वर्षांच्या तरुणीने बुधवारी (दि.30 नोव्हेंबर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्यूटी पार्लरच्या क्लासहून पायी घरी जात होत्या.
त्यावेळी आरोपींनी तरुणीचा पाठलाग केला. प्रशांत दाभाडे याने तरुणीचा हात पकडून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला खूप आवडते,’ असे म्हणत गैरवर्तन केले. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तर फिर्यादी यांच्या जाण्या-येण्याची माहिती आरोपी दाभाडे याला देणारा सुतार याने फिर्यादी यांच्याकडे पाहून हात-वारे केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Talegaon Dabhade molestation case

 

हे देखील वाचा :

Jack Flint | लग्नानंतर काही तासांतच ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला जगाचा निरोप

Raj Thackeray | राष्ट्रवादीने राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले, राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी – राज ठाकरे

Achanta Sharath Kamal | अंचता शरथ कमल यांना ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण

Grampanchayat Elections | अनेकांना ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज न भरता आल्यामुळे निवडणूक आयोग स्वीकारणार ऑफलाइन अर्ज; अर्ज भरण्याच्या वेळेतही वाढ

 

Related Posts