IMPIMP

Pune RTO Close New Rickshaw Permit | पुणे RTO चा मोठा निर्णय ! नवीन रिक्षा परवाने बंद होणार

by nagesh
Pune Regional Transport Office Pune RTO Announced New Rickshaw Permit Close

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune RTO Close New Rickshaw Permit | पुण्यात आता नव्याने रिक्षा परवाने (Rickshaw Permit) दिली जाणार नाहीत. शहराची वाढती लोकसंख्या सोबतच वाढते रिक्षा परवाने लक्षात घेता पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pune Regional Transport Office-RTO) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आरटीओकडून राज्य शासनाला (Maharashtra State Government) देण्यात आलेल्या ठरावाला नुकतंच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रिक्षा परमिट बंद होणार आहे.

सध्याच्या स्थितीला पुणे शहरात (Pune City) रिक्षाच्या परमिटची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांमध्ये स्पर्धात्मक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, 2017 ते 2022 या कालावधीमध्ये पुणे आरटीओ कार्यालयातून आतापर्यंत जवळपास 36 हजार 519 परवान्यांचे वाटप करण्यात आली आहे. परंतु, परवान्यांची वाढती संख्या लक्षात घेता आरटीओकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title :- Pune Regional Transport Office Pune RTO Announced New Rickshaw Permit Close

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Maharashtra Police Recruitment 2022 | राज्यातील 7 हजार पदांची पोलीस भरती कधी होणार ? गृहमंत्र्यांनी जाहिर केली ‘तारीख’, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश उर्फ पिन्या साळवे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 81 वी कारवाई

Aadhaar Card | तुमचं ‘आधार कार्ड’ बनावट तर नाही ना ?; कसं ओळखाल ? जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात तब्बल दोन लाख 44 हजार सरकारी पदे रिक्त; माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

Unique Land Parcel Identification Number Project | आता एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार; जाणून घ्या

Ajit Pawar | उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी; म्हणाले – ‘मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…’ (व्हिडीओ)

Related Posts