IMPIMP

Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : लष्कर पाणीपुरवठा केंद्र – बुधवारी कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, फुरसुंगी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – लष्कर पाणीपुरवठा केंद्र ( Lashkar Water Supply Center) अंतर्गत रामटेकडी येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे
(Pune Water Supply) तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम बुधवारी (दि.19) केले जाणार आहे. यामुळे बुधवारी रामटेकडी टाकीवरील
अखत्यारीतील भागाचा पुर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

 

तर गुरुवारी (दि.20) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

लष्कर जलकेंद्र भाग – संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची संपूर्ण, भेकराईनगर, मंतरवाडी इत्यादी.

 

 

Web Title :- Pune Water Supply | Pune Municipal Corporation: Lashkar Water Supply Center – Water supply to Koregaon Park, Hadapsar, Mundhwa, Fursungi etc. areas will be closed on Wednesday.

 

हे देखील वाचा :

Sunanda Rajendra Pawar | पुणे : स्वतःला कमी लेखू नका, स्वतःच्या हिमतीवर काम करायला शिका; सुनंदाताई राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

Maharashtra Political News | पक्षाचे अध्यक्ष पुण्यात अन् आमदारांची बैठक मुंबईत, राष्ट्रवादीच्या गोटात चाललयं तरी काय?

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – किरकोळ कारणावरून कात्रीने कपाळावर मारहाण

NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल

 

Related Posts