IMPIMP

Rajya Sabha Elections 2022 | महाविकास आघाडीला मोठा धक्का ! अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानासाठी न्यायालयाचा नकार

by nagesh
Rajya Sabha Elections 2022 | Mumbai Court rejects pleas filed by Maharashtra Cabinet Minister Nawab Malik and former Home Minister Anil Deshmukh seeking temporary bail of a dah to cast vote in Rajya Sabha elections

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूकीच्या (Rajya Sabha Elections 2022) पार्श्वभूमीवर
राज्यातील राजकीय वातावरण चांगलंत तापलं असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल
देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरत्या जामीनासाठी दाखल केलेल्या याचिका मुंबई
न्यायालयाकडून (Mumbai Sessions Court) फेटाळण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) एक मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यसभा निवडणूक मतदानासाठी एक दिवसाचा जामीन मागणारी अनिल देशमुख, नवाब मलिक यांची याचिका फेटाळली आहे. या निर्णयाने मुंबई न्यायालयाने आघाडी सरकारला झटका दिला आहे. त्यामुळे आता सरकार मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.

 

 

उद्या 10 जून रोजी राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. भाजपने 6 वा उमेदवार मैदानात उतरवल्याने चुरस वाढली आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर दिल्लीत जाण्याचा मार्ग अडखळला आहे.

 

Web Title :- Rajya Sabha Elections 2022 | Mumbai Court rejects pleas filed by Maharashtra Cabinet Minister Nawab Malik and former Home Minister Anil Deshmukh seeking temporary bail of a dah to cast vote in Rajya Sabha elections

 

हे देखील वाचा :

Breast Cancer In Women | महिलांमध्ये वेगाने पसरत आहे स्तनाचा कॅन्सर, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; स्वताच करा ओळखा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणेकरांना आता रस्त्यावर वाहन उभे करून शाॅपिंग करणं पडणार महागात

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात पुढील 48 तासात मोसमी पाऊस बरसणार ?

 

Related Posts