IMPIMP

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात पुढील 48 तासात मोसमी पाऊस बरसणार ?

by nagesh
Maharashtra Rain | mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात सर्वानाच मोसमी पावसाची प्रतिक्षा आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मध्य अरबी समुद्राच्या (Central Arabian Sea) आणखी काही भागात, गोवा (Goa), दक्षिण महाराष्ट्राचा (South Maharashtra) काही भाग, कर्नाटकचा (Karnataka) आणखी काही भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे. यामुळे आगामी दोन दिवसात राज्यात मोसमी पाऊस (Maharashtra Monsoon Update) बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुढच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून (Monsoon) पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून यावेळी ढगाळ वातावरण असेल. तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा (Rains) इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसळीकर (K. S. Hoslikar) यांनी दिली आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

 

दरम्यान, मोसमी पावसाने अरबी समुद्रात विश्रांती घेतली होती. त्यामुळे राज्यात पावसाचे आगमन होण्यास विलंब लागला आहे.
असं हवामान खात्यानं (IMD) सांगितलं होतं. दरम्यान, काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. पण तो काही प्रमाणात झाला आहे.
आता राज्यातील 27 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon may be finally enter the state of maharashtra in 48 hours imd give report

 

हे देखील वाचा :

Breast Cysts | जाणून घ्या काय आहेत ‘ब्रेस्ट सिस्ट’ची 4 लक्षणे आणि उपचार

Pune Crime | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या वार्षिक उत्सवातील वादातून प्रशिक्षकाला दंड आणि चामडी पट्ट्याने बेदम मारहाण

Pregnancy Inners | प्रेग्नंसी दरम्यान असे असावेत महिलांचे इनरवेअर्स, इन्फेक्शनपासून होईल बचाव; जाणून घ्या

 

Related Posts