IMPIMP

Rakul Preet Singh Latest Photo | रकुल प्रीत सिंगनं एथनिक आउटफिटमध्ये दिल्या मिलियन डॉलर पोज, फोटो पाहून तुम्हीही होताल थक्क..

by nagesh
rakul preet singh ethnic ensemble is a blend of comfort and festive fashion 3

सरकारसत्ता ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh Latest Photo) फॅशन वर्ल्डमध्ये चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. बॉलिवूड सोबतच टॉलीवूडमध्ये देखील तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा जास्त प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती आपले लेटेस्ट फोटो (Rakul Preet Singh Latest Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नुकतंच रकुल प्रीत सिंगनं  सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Rakul Preet Singh Instagram Account) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Rakul Preet Singh Viral Photo) होताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाचा सुंदर असा एथनिक ड्रेस घातला आहे. तसेच त्याचा खाली गडद हिरव्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

 

 

रकुलनं आपल्या लूकला (Rakul Preet Singh Killer Look ) पूर्ण करण्यासाठी लाइट मेकअप केला आहे. कानात घातलेल्या मोठ्या इयरिंग्जनं तिच्या लूकला चार चॉन्द लावले आहे. रकुलने फोटोमध्ये केस मोकळे सोडले असून, कॅमेरासमोर हटके लूक (Rakul Preet Singh Sizzling Look) दिला आहे. फोटोमधील तिच्या अदावर अनेक नेटकरी चांगलेच फिदा झाले आहे.

 

 

दरम्यान, चाहते नेहमीच रकुलच्या फोटोला (Rakul Preet Singh Superbold Photo) चांगली पसंती दर्शवतात. या फोटोला जवळपास आत्तापर्यंत 1.72 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. अनेक नेटकऱ्यांना कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा भरपूर वर्षाव केला आहे.

 

 

Web Title : rakul preet singh ethnic ensemble is a blend of comfort and festive fashion 3

 

हे देखील वाचा :

Stock To Buy | 680 रू. च्या पुढे जाईल हा मल्टीबॅगर स्टॉक, आता लावला डाव तर होईल इतका नफा; एक्सपर्ट म्हणाले – ‘खरेदी करा’

Pune Crime | धक्कादायक ! 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन दोघा नराधमानी केला बलात्कार, चिंचवडमधील घटना

Multibagger Stock | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे, जाणून घ्या

 

Related Posts