IMPIMP

Rupali Chakankar Threat Case | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्याला अटक

by nagesh
Rupali Chakankar Threat Case | Bhausaheb Shinde Arrested In Maharashtra State Womens Commission Chairperson Rupali Chakankar Threat Case

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइनRupali Chakankar Threat Case | राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना 72 तासात जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देणार्‍याला नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) अटक (Arrest) केली आहे. नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) असे या माथेफिरुचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महिला आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवर सोमवारी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला व त्यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील 72 तासात जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली येथील कार्यालयाने मुंबईतील राज्य महिला आयोगाला याची माहिती दिली. (Rupali Chakankar Threat Case)

 

त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली होती.
फोन करणारी व्यक्ती नगर जिल्ह्यातील असल्याचे समजल्यावर तातडीने पोलिसांनी चौकशी करुन भाऊसाहेब शिंदे याला ताब्यात घेतले.
शिंदे याने चिंचोडी पाटील या गावात असताना धमकी दिली होती.
तो मुळचा नेवासा तालुक्यातील (Nevasa Taluka) भेंडा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title :- Rupali Chakankar Threat Case | Bhausaheb Shinde Arrested In Maharashtra State Womens Commission Chairperson Rupali Chakankar Threat Case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | डिलीव्हरीसाठी दिलेले एलईडी टिव्ही टेम्पोचालकाने परस्पर विकले; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

Pune Pimpri Crime | मुलीचे फोटो मॉर्फ करुन एस्कॉर्ट साईटवर अपलोड करण्याची डॉक्टरला धमकी, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Maharashtra TET Exam Scam Case | TET घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेला जामीन मंजूर

 

Related Posts