IMPIMP

Maharashtra TET Exam Scam Case | TET घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेला जामीन मंजूर

by nagesh
Maharashtra TET Exam Scam Case | tukaram supe gets bail in tet scam probe maha tet exam scam case pune cyber police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra TET Exam Scam Case | शिक्षक भरती परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी (Maharashtra TET Exam Scam Case) मुख्य आरोपी तुकाराम सुपे (Tukaram Supe) याला पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक (Arrested) केली होती. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी घोटाळा केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी असलेले तुकाराम सुपे यांना न्यायालयाने जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिक्षक भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) दोषारोप पत्र दाखल केले होते.
त्याचबरोबर आरोपी तुकाराम सुपे (Tukaram Supe), सुखदेव ढेरेसह (Sukhdev Dhere) पंधरा जणांविरोधात 3,995 पानांचे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणातील प्रितेश देशमुख (Pritesh Deshmukh) याला या अगोदर जामीन मंजूर करण्यात आला होता.
आता मुख्य आरोपी असलेल्या तुकाराम सुपेलाही जामीन मंजूर केला आहे. (Maharashtra TET Exam Scam Case)

 

दरम्यान, 2019 – 20 साली झालेल्या शिक्षक भरती परीक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता.
या दरम्यान, या परीक्षेच्या निकालातील अंतिम 16 हजार 705 पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि
आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुराव्याचा एकत्रित तपास सुरू आहे.
त्याचबरोबर परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण 7 हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मूळ गुणांत वाढ करून त्यांना पात्र केल्याचं समोर आलं आहे.

 

 

Web Title :- Maharashtra TET Exam Scam Case | tukaram supe gets bail in tet scam probe maha tet exam scam case pune cyber police

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचं आगमन; हवामान खात्याचा अंदाज

Harmful Effects Of Raw Food | ‘या’ गोष्टींना कधीच खाऊ नका कच्चे, नाहीतर होऊ शकतात गंभीर परिणाम; जाणून घ्या

Best Tax Saving Investments and Tax Calculations | ‘या’ 4 योजनांमध्ये मिळतो जबरदस्त रिटर्न, गुंतवणुकदार करू शकतात 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्सची बचत

 

Related Posts