IMPIMP

Sangli News | दुर्देवी ! पाझर तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

सांगली / जत : सरकारसत्ता ऑनलाइन सांगली (Sangli News) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यातील उमराणी येथे आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहिण भावाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सावित्री बाबुराव यादव (वय 13) व अभिजीत बाबुराव यादव (वय 11) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या बहिण भावाचे नाव आहे. (Sangli News)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमराणी-सिदूर रस्त्यावरील यादव वस्तीनजीक कुराण पाझर तलाव आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने परिसरातील नागरिक या ठिकाणी कपडे धुण्यासाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी येतात. रविवारी दुपारी त्या ठिकाणी सावित्री आणि अभिजित हे दोघे आई समवेत कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्यात खेळत असताना त्यांचा पाय गाळात रुतला. त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही यश आले नाही अखेर दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Sangli News)

 

Web Title :- Sangli News | Unfortunate! Number of siblings drowned in Lake

 

हे देखील वाचा :

TAMA Electric Car | 1947 मध्येच बनवण्यात आली होती टेस्लाच्या तोडीची इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या 130 वर्षांचा जुना इतिहास

Maharashtra Band | पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून बंद करण्याचा प्रयत्न – भाजप शहराध्यक्ष मुळीक

Aadhaar कार्डच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर लवकर अपडेट करा ‘हा’ नंबर, UIDAI ने सांगितली संपूर्ण प्रक्रिया; जाणून घ्या

Gold Price Update | 9320 रुपयांपर्यंत कमी झाला सोन्याचा दर ! 27483 रुपयात मिळतंय 1 तोळा, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

Pune Crime | कारागृहातून जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची पुण्यात रॅली, 14 जणांवर FIR

 

Related Posts